शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी; फुटली तर ५० मीटर उंच उडेल वाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:48 IST

पैठण रोडवर २० किमी रस्त्याच्या खाली जलवाहिनी

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या जलवाहिनीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जर भविष्यात ही जलवाहिनी फुटली तर तेथून जाणारे वाहन किमान ४० ते ५० मीटरपर्यंत उडण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे २७४० कोटी रुपयांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३९ किमी आहे. २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ३४ किमीपर्यंत टाकण्यात आली. मुख्य रस्ता सोडून नॅशनल हायवेने ठरवून दिलेल्या ७ मीटर बाजूला जलवाहिनी टाकण्यात आली. आता जलवाहिनीच्या वर २० किमी कॅरेज वे येत आहे. या रस्त्याच्या खाली आलेल्या जलवाहिनीवरून वाहतूक सुरू राहील. भविष्यात जलवाहिनी फुटली तर पाण्याच्या दाबाने एखादे वाहन ५० मीटर उंच फेकले जाईल. ही परिस्थिती आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कॅरेज वे रस्ता शिफ्ट करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. यावरून नॅशनल हायवे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय नाही, असे स्पष्ट होते. मार्च २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. हा अंदाज चुकीचा होता.

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?-२५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकताना नॅशनल हायवेला ती चुकीच्या ठिकाणी टाकली, हे लक्षात आले नाही का?- मुख्य रस्त्याच्या बाजूला ७ मीटर अंतर सोडून जलवाहिनी टाकण्याची परवानगी नॅशनल हायवेने का दिली?-जलवाहिन्या कॅरेज वे खाली येत असल्याचे लक्षात येताच काम का थांबविण्यात आले नाही?- आता २० किमी अंतरावरील जलवाहिन्या हलवणे मजीप्राला शक्य आहे का? कारण जलवाहिन्यांना वेल्डिंग केलेली आहे.-शहरात पाणी येण्यास आणखी बराच विलंब होईल, याला जबाबदार कोण?

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी