शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 12:10 IST

तू मला पहिल्याच नजरेत आवडलीस, तुझ्याशी मैत्री करायची आहे

ठळक मुद्देविशाखा समितीच्या दुर्लक्षामुळे पोलिसात धाव

औरंगाबाद : विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह भाषेत चॅटिंग केल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime of molestation against the public relations officer of the university) 

पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडे माहिती विचारण्याच्या संदर्भात गेली होती. संबंधित विद्यार्थिनीस माहिती दिल्यानंतर त्याच रात्री मोबाइलवरून तिच्याशी शिंदे यांनी आक्षेपार्ह भाषेत चॅटिंग केले. रात्री उशिरापर्यंत शिंदे यांचे मेसेज आल्यामुळे ती पुरती वैतागून गेली. शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंतच्या आक्षेपार्ह चॅटिंगमुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली. मात्र दोन दिवस त्यावर कारवाई न झाल्याने पोलिसात धाव घेतली. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

असे केले मेसेज -३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता व्हाॅट्सॲपवरून संजय शिंदे यांनी विद्यार्थिनीला ‘हाऊ आर यू डीअर पद्मावती (नाव बदललेले आहे)’, ‘प्लीज डोन्ट माइंड, बट यू आर सो ब्युटीफुल’ असे मेसेज केले. तसेच तू मला पहिल्याच नजरेत आवडलीस, तुझ्याशी मैत्री करायची आहे, अशा प्रकारचे अनेक मेसेज साडेअकरा वाजेपर्यंत केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळ