शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

...आता सिमेंट रस्त्यांची तोडफोड; सातारा- देवळाईकरांना आठवू लागल्या जुन्या आठवणी

By साहेबराव हिवराळे | Updated: April 18, 2024 17:33 IST

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाई परिसरात रस्ते आताच कुठे धूळ व खड्डेमुक्त बनले आहेत. परंतु, सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर पिण्याच्या पाईपलाईन व ड्रेनेज लाइनमुळे ब्रेकर लावून खोदकाम करून पाइप टाकल्यावर ते सुस्थितीत न बुजविता ओबडधोबडपणे खड्डे सोडून निघून जातात. ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंट रस्ते तोडण्याचे काम सुरू आहे. ठेकेदारांनी ते खड्डे व्यवस्थित बुजवावेत असे कळविलेले असताना त्याकडे ठेकेदार लक्ष देत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

विकास करा हो..पण मागे वळून तर बघा...विकास करा, यासाठी कुणाचाही विरोध असण्याचे काहीच कारण नाही. परंतु, नागरिकांचाही विचार करावा. पाइपलाइन टाकली त्यावर पेव्हर ब्लॉक बसवून तो रस्ता सुरळीत करण्याची गरज आहे.- अनंत सोन्नेकर, रहिवासी

एक तर चिखलातून जावे लागत होते..सध्या रस्ते चांगले झाले असले तरी ते खोदण्यात येत असून, रहिवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सिमेंटच्या रस्त्याला खोदून त्या रस्त्याची वाट लावली जात आहे. सातारा- देवळाईचा विकास झाला की विद्रूपीकरण केले जात आहे, असा प्रश्न पडतो.- अशोक तिनगोटे, रहिवासी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका