शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण मागणीसाठी आता शहरातील विविध वॉर्डात आंदोलन

By बापू सोळुंके | Updated: October 27, 2023 17:39 IST

कालपासून हनुमाननगर चौकात आणि आज शहरातील जटवाडा रोडवरील सारा वैभव आणि पुंडलिकनगर येथे आंदोलन सुरू झाले.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला २५ ऑक्टोबरपासून सुरवात झाली. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. यापाठोपाठ कालपासून हनुमाननगर चौकात आणि आज शहरातील जटवाडा रोडवरील सारा वैभव आणि पुंडलिकनगर येथे आंदोलन सुरू झाले.

पुंडलिकनगर येथे आज ठिय्या उद्यापासून उपोषणशहरातील पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्यावतीने आजपासून आंदोलनाला सुरवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ आहे, अशा घोषणा आंदोलक देत होते. या आंदोलनात  ज्ञानेश्वर गायकवाड,नारायण काकडे, कृष्णा शिंदे, शंकरराव आडसुळ, गणेश थोरात,बापू कवळे, प्रवीण सरोवर, पांडुरंग मोताळे, अजय गंडे, ज्ञानेश्वर नवले, भाऊसाहेब गारुळे, आसाराम चव्हाण, दत्ता घारे पाटील, प्रभाकर मोगल, सुभाष मोढे,अशोक खोसरे  आणि कार्यकर्त्यांनी  ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला.  उद्या शनिवारपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. 

सारा वैभव सोसायटीत साखळी उपोषणमराठा समाजााला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन करण्यासाठी जटवाडा रोडवरील साराव वैभव सोसायटीच्या मुख्य गेटवर सारा वैभव सोसायटी मित्रमंडळाच्यावतीने शुक्रवारी सकाळपासून साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. या आंदोलनात अशोक हिवराळे, दामोदर पवार,सुभाष काकडे, गणेश पटेल, प्रकाश दंदाले, बाबासाहेब जंगले, किशनराव बिरादार, सुनील मोरे आणि किरण पाथ्रीकर आदींसह परिसरातील समाजबांधवांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद