शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता औरंगाबादच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असणार एक कम्युनिटिंग अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:14 IST

जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली.

औरंगाबाद : जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली. या कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी बैठक घेऊन त्यांना विविध सूचना केल्या. 

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहर पोलिसांनी कम्युनिटी पोलिसिंगवर भर द्यावा, असे आदेशित केले आहे. एवढेच नव्हे तर शहरातील १७ पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १७ पोलीस उपनिरीक्षकांना कम्युनिटी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले. कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध जाती-धर्माच्या लोकांच्या बैठका घेणे, त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आदेश गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध स्तरावर ओळखी असतात. या ओळखीतून बेरोजगारांना नोकरी मिळवून देणे, व्यवसाय करण्यासाठी त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना  व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे, आदी कामे आता कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. मनपा अथवा अन्य सरकारी कार्यालयाने अडवून धरलेली कायदेशीर कामे  संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेण्यासाठी हे अधिकारी पुढाकार घेणार आहेत. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादSocialसामाजिक