शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

आता वेध बंपर ‘लोकमत महाएक्स्पो’चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:39 AM

दैनंदिन वापरातील छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते चारचाकी आणि स्वप्नातील घरापर्यंत सर्वच गरजा पूर्ण करणारे ‘लोकमत महाएक्स्पो’आता चर्चेचा विषय बनला आहे. एसएफएसच्या मैदानावर २५ ते २९ जानेवारीदरम्यान होणा-या या महाप्रदर्शनाचे सर्वांनाचा वेध लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भव्य-दिव्य कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या लोकमत समूहाने औरंगाबादकरांसाठी एक आगळावेगळा महोत्सव आयोजित केला आहे. दैनंदिन वापरातील छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते चारचाकी आणि स्वप्नातील घरापर्यंत सर्वच गरजा पूर्ण करणारे ‘लोकमत महाएक्स्पो’आता चर्चेचा विषय बनला आहे. एसएफएसच्या मैदानावर २५ ते २९ जानेवारीदरम्यान होणा-या या महाप्रदर्शनाचे सर्वांनाचा वेध लागले आहेत.शॉपिंग उत्सव, इलेक्ट्रो एक्स्पो, आॅटो एक्स्पो, प्रॉपर्टी शो, फर्निचर आणि इंटेरिअर एक्स्पो, अशा पाच प्रदर्शनांचा एकाच छताखाली लाभ घेण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. ३०० स्टॉल्सच्या या महाप्रदर्शनामधून स्थानिक व्यावसायिकांनाही चालना मिळणार आहे. घोषणा झाल्यानंतर अल्पावधीत व्यावसायिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून, मोजकेच स्टॉल्स शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी आजच आपले स्टॉल्स बुक करून या बहुचर्चित उपक्रमात सहभागी होण्याची संधी गमावू नये. ग्राहकांसाठी फूड झोन आणि लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्ले झोनदेखील असणार आहे.