शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

न. पा. निवडणुका डिसेंबरमध्ये

By admin | Updated: February 17, 2016 00:44 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३ पैकी ४८ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये संपत असल्याने त्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे

औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३ पैकी ४८ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये संपत असल्याने त्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरून वॉर्ड रचना केली जाणार असल्यामुळे नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. विभागातील ४० नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ मध्ये तर ८ नगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०१७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे तेथे मुदतीपूर्वीच निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विभागीय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये औरंगाबाद, कन्नड, गंगापूर, वैजापूर, पैठण, खुलताबाद, जालना-जालना, अंबड, परतूर, भोकरदन, नांदेड-माहूर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद, हदगाव, हिंगोली-हिंगोली वसमत, कळमनुरी, उस्मानाबाद-उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, परंडा, भूम, कळंब, मरुम, बीड-बीड, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, माजलगाव, गेवराई, धारूर, लातूर - उदगीर, निलंगा (नोव्हेंबर २०१६), औसा, परभणी - पूर्णा, मानवत, पाथरी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड व सेलू नगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर खुलताबाद, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली, कंधार, देगलूर, मुखेड व लातूर जिल्ह्यांतील अहमदपूर नगरपालिकेची मुदत फेब्रुवारी २०१७ मध्ये संपणार आहे. या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होतील.