शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी (अजित पवार) छत्रपती संभाजीनगरात स्वबळावर; १०० जागा लढवण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:30 IST

भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने १८ डिसेंबरला पहिली आणि शेवटची बैठक झाली.

छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादीने (अजित पवार) बंडाचे निशाण फडकावित महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. घराणेशाहीच्या विरोधात आमच्या पक्षाचे १०० उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे सांगून पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी शुक्रवारी 'लोकमत'शी बोलताना भाजपला घरचा अहेर दिला.

राष्ट्रवादीला (अजित पवार) युतीमध्ये घेण्याबाबत गेल्या आठवड्यात भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे व देशमुख यांच्या एकमेव बैठक झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना कुठलाही संपर्क झालेला नाही. मुस्लीम मतदारबहुल भागात राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत, असा प्रस्ताव ठेवला होता. राष्ट्रवादीला त्यात काहीही तथ्य वाटले नाही. तेथेच महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादीने नक्की केलेला होता.

भाजपकडे राष्ट्रवादीने मागितल्या होत्या ३५ जागाभाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने १८ डिसेंबरला पहिली आणि शेवटची बैठक झाली. राष्ट्रवादीने ३५ जागा वाटाघाटीतून 3 मिळाव्यात, असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. यात मुस्लीमबहुल भागातील २५, इतर प्रभागातील १० जागांचा समावेश होता.

आमची तयारी पूर्णत्यांची युती कधी होते, यावर आमचे लक्ष आहे. युती झाली की, आम्ही १०० जागांवर उमेदवार देणार आहोत. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. घराणेशाहीच्या विरोधात आमची लढाई असेल. महायुतीमध्ये आम्ही लढणार नाही.- अभिजित देशमुख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's NCP to Contest Chattrapati Sambhajinagar Polls Independently

Web Summary : NCP (Ajit Pawar) will contest 100 seats independently in Chattrapati Sambhajinagar municipal elections, opposing dynasty politics. Talks with BJP failed over seat sharing, leading to NCP's decision to exit the Mahayuti alliance. Preparation is complete, says city president Abhijit Deshmukh.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६