शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी एन. के. देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:51 IST

वरिष्ठ उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी आज शुक्रवारी दुपारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.

औरंगाबाद : वरिष्ठ उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांनी आज शुक्रवारी दुपारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. उपशिक्षणाधिकारी तथा तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना अपंग समावेशित युनिटच्या पुनर्स्थापनेचे प्रकरण चांगलेच भोवले. यासंदर्भात चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी लाठकर यांच्याकडील शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार १५ जानेवारीला काढून घेतला. 

जिल्हा परिषदेत सध्या सेवाज्येष्ठ उपशिक्षणाधिकारी म्हणून एन. के. देशमुख कार्यरत आहेत. मात्र, ते ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे सेवाज्येष्ठ गटशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडे  पुन्हा  कार्यभार सोपविण्याची भूमिका आर्दड यांनी घेतली.  मात्र, वाणी यांनी काही दिवस का होईन देशमुख यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार देऊन त्यांचा सन्मान राखावा, अशी भूमिका घेतल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने देशमुख यांच्याकडेच पदभार देण्याचा निर्णय घेतला. देशमुख हे वैद्यकीय रजेवर होते. त्यांना काल बोलावून घेण्यात आले. ते आज शुक्रवारी रजेवरून परतले व दुपारी त्यांनी शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. 

मोह आवरला नाहीतत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्याकडील पदभार सोमवारीच काढून घेतला; पण त्यानंतरही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशाला जुमानले नाही. त्यांनी आजपर्यंत शिक्षणाधिकार्‍यांची भूमिका बजावली. बुधवारी त्यांनी दिवसभर कार्यालयात बसून अनेक संचिका निकाली काढल्या. त्यांनी काल गुरुवारी पुणे येथे शिक्षण संचालनालयाच्या बैठकीला दिवसभर हजेरी लावली. या सारा घटनाक्रम पाहून शिक्षण विभागातील कर्मचारी हवालदिल झाले होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद