शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा

By राम शिनगारे | Updated: July 9, 2024 19:30 IST

अनेक आरोप करत, अधिवेशनाच्या माध्यमातून नोकरीतून काढू शकतो; असा दबाव टाकल्यामुळे दिला राजीनामा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. आनंद वाघ यांनी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांनी दबाव टाकल्यामुळे विभागप्रमुख पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.९) दिला. हा राजीनामा मिळाला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

डॉ. वाघ यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले की, ५ जुलै रोजी दुपारी ४.१६ वाजता प्रकुलगुरूंच्या दालनात बोलावून घेतले. त्याठिकाणी डॉ. सानप हे बसलेले होते. त्यांनी थेट 'तुम्ही महाविद्यालयांना विस्तार युनीट देताना टक्केवारी घेता, महाविद्यालयात जाऊन व्याख्यान देता, माझे हात मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत, अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून तुम्हाला नौकरीतून काढू शकतो आणि ८ जुलै रोजी तुमच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत समिती नेमून त्या समितीचा अध्यक्ष होणार' असल्याचे सांगितले. डॉ. सानप यांनी बोलण्याची कोणतीही संधी दिली नाही. माझ्या विरोधात आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयातील प्राचार्यांनी कुलगुरू किंवा त्यांच्या कार्यालयाकडे तक्रार केलेली नाही. यानंतर ते कोणालाही माझ्या विरोधात तक्रार देण्यास लावू शकतात असेही डॉ. वाघ यांनी पत्रात म्हटले आहे.

जवळच्या व्यक्तीच्या नियुक्तीसाठी बदनामीआजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या संचालकपदासाठी जाहिरात आलेली आहे. त्या पदासाठी डॉ. सानप यांच्या जवळच्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्यांची यादीही संकेतस्थळावर आहे. लवकरच मुलाखती होतील. त्यात माझ्या नियुक्तीला अडचण निर्माण व्हावी म्हणून त्यांनी बदनामी सुरू केल्याचेही डाॅ. वाघ यांनी म्हटले आहे.

४० पैकी ३५ महाविद्यालयात व्याख्यानाला गेलेडॉ. आनंद वाघ हे ४० पैकी ३५ महाविद्यालयात स्वत: व्याख्यानाला गेले आहेत. त्यांनी विद्यापीठासह संबंधित महाविद्यालयांकडून टीएडीए घेतला आहे. ही आर्थिक अनियमितता आहे. त्यांच्या विरोधात दोन महिन्यांपूर्वीच तक्रार दिलेली आहे. ८ जुलै रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय मांडला होता. मात्र, कुलगुरूंनी प्रशासनाच्या पातळीवर चौकशी करणार असल्याचे सांगितले. चौकशी होणार असल्यामुळे डॉ. वाघ यांनी तक्रार केली असावी.- डॉ. गजानन सानप, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद