शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून माय-लेक पडले; दीड वर्षाच्या मुलाचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:52 IST

अत्यंत वेगात ते खाली पडल्याने दोघेही जबरदस्त जखमी झाले

वैजापूर (औरंगाबाद ) : धावत्या रेल्वेतून माय-लेक पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी रोटेगाव ते तारूर लोहमार्गावर घडली. या अपघातात दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून महिला गंभीररीत्या जखमी झाली. 

वैशाली संतोष लाटे (२३, रा. हिरवळ, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे जखमी महिलेचे नाव आहे. तर मृत बालकाचे नाव मयंक असे आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज दुपारी वैशाली लाटे या आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मराठवाडा एक्स्प्रेसने मनमाडकडे जात होत्या. रोटेगाव-तारूर दरम्यान हे दोघेही धावत्या रेल्वेतून अचानक खाली पडले. अत्यंत वेगात ते खाली पडल्याने दोघांना जबरदस्त लागला व ते गंभीर जखमी झाले.

यानंतर पानवी खुर्द येथील पोलीस पाटील बाळासाहेब सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेतील दोघांना उपचारासाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी मुलाला तपासून मृत घोषित केले. जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यूRailway Passengerरेल्वे प्रवासी