शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली

By बापू सोळुंके | Updated: March 16, 2023 13:17 IST

विनापरवानगी काढली होती मनसेने रॅली; काही अंतरांवर जाताच पोलिसांनी आंदोलक घेतले ताब्यात

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या  समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित स्वप्नपूर्ती रॅलीची सुरुवात संस्थान गणपतीच्या आरतीने झाली. या रॅलीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलकांवर कारवाई करत पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. 

संस्थान गणपती राजाबाजार ते शहागंज अशी सुमारे 100 मीटर अंतर पर्यंत रॅली येऊ दिली जाणार आहे. यानंतर पोलिसांनी मनसैनिकांना अडवण्यासाठी बॅरिकेट लावून ठेवले होते. रॅली येताच आंदोलकांना ताब्यात घेण्यास पोलिस सरसावले. येथे पोलीस उपायुक्त दीपक गिरे यांच्यासह आणि अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नामांतर विरोधात मोर्चास परवानगी मिळते आम्हाला का मिळत नाही? असा सवाल यावेळी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला. 

पावसाची सावट, आकाशात ढगांचा कडकडाट या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होते किंवा नाही अशी चर्चा केली जात होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भगवी टोपी डोक्यात घालून आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे झेंडे फडकावीत घोषणा देत रॅलीमध्ये  मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सेनेचे नेते प्रकाश महाजन, संपर्क नेते संतोष धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मराठवाड्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी आहेत.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस