शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

संशयावरून अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात; चौकशीतून झाला महागड्या बाईक चोरीचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 13:05 IST

bike theft मोटारसायकल चोरट्यांकडून सात दुचाकी जप्त

ठळक मुद्देसिटी चौक पोलिसांची कारवाई अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात

औरंगाबाद : शहरात वेगवेगळ्या भागात दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलासह आणि त्याच्या दोन साथीदारांना सिटी चौक पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. सय्यद नजिद अहेमद ऊर्फ रोमी सय्यद मकसूद अहेमद (वय २८, रा टाइम्स कॉलनी), आमेर खान पाशु खान (२३, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहे.

१८ जानेवारीला ग्रामपंचायत बंदोबस्त करीत असताना पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल यांना दुचाकीवर जाणारा एक अल्पवयीन मुलगा दिसला. संशय आल्याने, त्याला थांबवत चौकशी केली असता त्याच्याजवळील दुचाकी चोरीची असल्याचे त्यांना समजले. उपनिरीक्षक बागुल यांनी त्याला सिटी चौक पोलिसांच्या हवाली केले होते. विशेष पथकाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारासह वेगवेगळ्या ठिकाणाहून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या दोन्ही साथीदारांना पकडले आणि त्यांना खाक्या दाखविताच विविध कंपनीच्या सात दुचाकी त्यांनी पोलिसांच्या हवाली केल्या. 

ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महाडुळे, कर्मचारी शेख गफ्फार, आर बी खैरनार, संजय नंद, एस. एस. तायडे, देशराज मोरे, अभिजित गायकवाड, शंकर संकपाळ यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक