शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एनएसयुआयच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ; मतदारांवर दबाव टाकण्याचा झाला प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:20 IST

मतदानाच्या दुसऱ्या टप्यात आज शहरातील मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

औरंगाबाद : एनएसयुआय अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या निवडणूक सुरु आहे. आज मतदानाच्या दुसऱ्या टप्यात शहरातील मतदान केंद्रावर काही जणांनी गोंधळ घालत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी सध्या निवडणुका सुरु आहेत. यासाठी औरंगाबादमधून जिल्हाध्यक्ष सागर साळुंखे हे उमेदवार आहेत. आज मतदानाचा दुसरा टप्पा सुरु आहे, दुपारी मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु असताना अचानक काही जणांनी मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करत हुसकावून लावले. काही वेळाने पोलिसांनी यात हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या सगळ्या गोंधळात काही विद्यार्थ्यांनी मतदान न करताच तेथून काढता पाय घेतला. 

गोंधळा मागे पुण्यातील उमेदवारविश्वजित कदम यांचा पुण्यातील एक कार्यकर्तासुद्धा या पदासाठी उभा आहे. या विभागात आमचे पारडे जड आहे यामुळे  कदम यांच्या पुण्यातील कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाला. त्यांनी मतदारांना हुसकावून लावण्यासाठी गुंडांचा वापर केला, असा आरोप साळुंखे यांनी केला. तसेच याप्रकरणाची सविस्तर तक्रार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मेल द्वारे करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसStudentविद्यार्थीElectionनिवडणूकPoliticsराजकारण