शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

15 डिसेंबरपर्यंत मराठवाडा खड्डेमुक्त, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:04 IST

औरंगाबादः सरकारला किती धोपटा काही फरक पडत नाही. सरकार मराठा समाजासाठी काय करीत आहे हे आधी पाहा. आजवर 19 जीआर सरकारने काढले आहेत. राजकारण्यांसारखे बोंब मारण्यापेक्षा सरकारच्या जीआरची माहिती कॉलेजमध्ये जाऊन द्या.

औरंगाबादः सरकारला किती धोपटा काही फरक पडत नाही. सरकार मराठा समाजासाठी काय करीत आहे हे आधी पाहा. आजवर 19 जीआर सरकारने काढले आहेत. राजकारण्यांसारखे बोंब मारण्यापेक्षा सरकारच्या जीआरची माहिती कॉलेजमध्ये जाऊन द्या.आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कोर्टात जात नाही, तोपर्यंत काही होणार नाही, असे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळाने देखील त्यांना सरकार म्हणून होत असलेल्या उपाययोजनांचा काही लाभ होत नसल्याचे ठणकावले. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मुख्यमंत्री विस्तार अहवाल दिल्लीला घेऊन जाणार आहेत.तसेच 15 डिसेंबरपर्यंत मराठवाडा खड्डेमुक्त होणार असल्याचं आश्वासनही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे. पाटील यांनी बुधवारी मराठवाडा प्रादेशिक विभागाची बांधकाम विभाग सभागृहात बैठक घेतली. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एन. के. राम, मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाणसह मराठवाड्यातील अभियंते उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAurangabadऔरंगाबाद