शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सवलत मिळण्याची आशा; मराठवाड्यात १९ लाख वीज ग्राहकांनी ७ महिन्यांपासून एकदाही भरले नाही बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:12 IST

वाढीव वीज बिलाच्या तक्रारीमुळे आणि सवलत मिळण्याच्या आशेने वीज बिल भरण्याचे टाळण्यात आले.

ठळक मुद्दे१३ हजार ५६५ कोटी रुपयांचे बिल थकल्याने महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला आहे. महावितरणला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

औरंगाबाद : महावितरण औरंगाबाद  प्रादेशिक  विभागातील ८ जिल्ह्यांतील  तब्बल १९ लाख १२ हजार ८९२ लघुदाब  वीज ग्राहकांनी एप्रिलपासून एकदाही वीजबिल भरलेले नाही.  त्यांचे १३ हजार ५६५ कोटी रुपयांचे बिल थकल्याने महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला आहे. 

वाढीव वीज बिलाच्या तक्रारीमुळे आणि सवलत मिळण्याच्या आशेने वीज बिल भरण्याचे टाळण्यात आले. त्यामुळेही थकबाकी वाढत गेली आहे. महावितरण महानिर्मितीसह खाजगी वीजनिर्मिती कंपन्या, जलविद्युत व इतर ठिकाणाहून वीज खरेदी करून वीज ग्राहकांना वीजपुरवठा  करत आहे. वीजनिर्मिती ठिकाणाहून महावितरणच्या उपकेंद्रापर्यंत  महापारेषणकडून वीजपुरवठा केला जातो. 

वीज खरेदी व वहनाचे महावितरणला पैसे चुकते करावे लागतात. मात्र, विकलेल्या विजेचे पैसे दरमहा न आल्यास वीज खरेदी, देखभाल दुरुस्ती, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन खर्च व सुरळीत वीजपुरवठा करणे अवघड होत आहे. यामुळे महावितरणला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या चालू बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

टॅग्स :electricityवीजbillबिलMarathwadaमराठवाडा