शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तीसंग्राम दिनी मराठा समाज लावणार घरावर काळे झेंडे, कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा

By बापू सोळुंके | Updated: September 11, 2023 13:53 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने आज विभागीय आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने 17 सप्टेंबर रोजी घरावर काळे झेंडे लावण्याचा आणि ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याविषयीची निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यात आले. 

मराठा आरक्षण मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे हे उपोषण सोडवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरक्षण देण्याचा जीआर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही तसेच आंदोलकावर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करावी, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांचे उपोषण आज १४ व्या दिवशीही सुरू आहे.

जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभर मराठा समाजा कडून पाठिंबा मिळत आहे. विविध ठिकाणी उपोषण लाक्षणिक, बंद, धरणेआंदोलन, रस्ता रोको, स्वतःची वाहने जाळणे, आदी प्रकारचे आंदोलन होत आहे .या पार्श्वभूमीवर शहरातील सकल मराठा समाज पुन्हा एकदा मराठा समाज एकवटला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने आज विभागीय आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा आणि घरावर काळे झेंडे लावण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सुकन्या भोसले, डॉ. दिव्या मराठे, सुवर्णा मोहिते पाटील, रेखा वहाटुळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण