शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 08:37 IST

दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होण्यासाठी कुणबी नोंद असलेल्या अभिलेखांचा शोध मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आजवर ६५ लाख अभिलेख तपासण्यात आले, त्यातून हाती काहीही लागलेले नाही. ब्रिटिश काळातील जनगणना, निजाम राजवटीतील पुरावेदेखील सापडले नाहीत. पाच हजारांपर्यंतच्या दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पाच हजार कुणबी नोंदी आजवर तपासलेल्या ६५ लाख अभिलेखांमध्ये सुमारे ५ हजार नोंदी आढळल्या आहेत. सध्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा, खासरापत्र, चारसालपत्र, तपासणीचे काम सध्या सुरू आहे.

काय दिसले, काय नाही?

n ८० लाखांहून अधिक अभिलेखांची होणार तपासणी n मराठवाड्यात १९०१ ते १९३१ पर्यंत झालेल्या जनगणनेचे रेकॉर्ड सापडत नाही.n निजाम काळातील प्रशासकीय पुरावे सापडत नाहीत. ३६ ते ४० टक्के नोंदी याच काळातील होत्या.n १०० वर्षे जुने दस्त शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. n १९३० पासूनच्या तुरुंगातील नोंदी तपासण्यासाठी तयारी केली आहे. n हैदराबादेतही रेकॉर्ड सापडले नाहीत.  

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईreservationआरक्षण