शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री छगन भूजबळ यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 14:24 IST

''छगन भूजबळ यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी''

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आणि मराठा आरक्षणाविषयी विषारी टीका करून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी शहरातील क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. 

एक मराठा, लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळ हाय, हाय, छगन भूजबळ यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी सकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी भूजबळांच्या प्रतिमा असलेले बॅनर उलटे हातात घेऊन त्याला जोडे मारले. शेवटी हे बॅनर फाडून पायदळी तुडवित त्यांचा निषेध नोंदविला.

या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे रवींद्र काळे,प्रतिभा जगताप, संध्या जाधव,पद्मा तुपे आणि दिपाली  बोरसे, नितीन कदम, सुनील कोटकर, पंढरीनाथ गोडसे पाटील, नीलेश डव्हळे, सुधाकर शिंदे, विजय गायकवाड, सुहास बागल आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद