शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:52 IST

Manoj Jarange Patil : रुग्णालयातून सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी देणार असल्याचे समजते.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह आता राज्यात तिसरी आघाडी सुरू झाली आहे. दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा मनोज जरांगे पाटील असतील , असं विधान केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "प्रत्येकाची भावना असते. राजरत्न आंबेडकर साहेबांची भावना आहे, सगळेच म्हणत आहेत. पण, माझं क्लिअर आहे. माझ्या समाजाला मोठं करायचं आहे. खूप दिवसानंतर सगळे एकत्र आले आहेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

"भाजपामधील मराठ्यांचे आमदार , मंत्री, खासदार यांना मी आवाहन केले आहे की ज्या मागण्या आहेत द्या. जर देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागाच्या आधी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांच्यात बाजूने उभं रहायचं. तुमची जर लेकर मोठी करायची असतील तर फडणवीसांना सांगा आमच्या मागण्या मान्य करायला, असंही जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही तुमच्या नेत्याला फडवणीस यांना समजून सांगा.निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाही तर फडवणीस यांच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी चूक असेल, देवेंद्र फडवणीस निवडणूक लागण्या अगोदर मागण्या मान्य करा, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

"हा दसरा मेळावा सगळ्यांचा आहे, सगळी एकत्र या. कोणीही आडवं पडू नका. राज्यातील मराठ्यांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे, कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण