शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीस शौर्यस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम होणारच : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 19:23 IST

आगामी निवडणुकीत उतरणार बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी

औरंगाबाद : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दरवर्षी शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातील लाखो समाजबांधव हजेरी लावतात. यंदा या कार्यक्रमाला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे; परंतु, काहीही झाले तरी तिथे रिपब्लिकन सेना कार्यक्रम घेणारच आहे. समाजबांधवांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिक सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज येथे केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये अवघड परिस्थिती दिसताच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे.. इम्पिरिकल डाटा देण्यास केंद्र, तसेच राज्य सरकार जाणीवपूर्वक चालढकल करीत असून ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे षड्यंत्र सुरु आहे, अशी टीकाही आनंदराज यांनी केली. 

‘बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी’ निवडणुकीतआंबेडकरी चळवळीला पोषक असलेल्या सर्व समविचारी पक्ष- संघटनांची आघाडी रिपब्लिकन सेनेने तयार केली असून ‘बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी’च्या माध्यमातून आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढणार आहोत, अशी घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केली. तसेच निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीविरुद्ध उमेदवार उभे करणार का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले की, कोणाविरुद्ध लढायचे, कोणासोबत युती करायची ते ऐनवेळी आघाडी निर्णय घेईल. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAurangabadऔरंगाबाद