शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव-पिंप्री पाझर तलाव गूढ आवाजाने हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:08 IST

अचानक पाण्यात मोठ्या लाटा उसळल्याने नागरिकांमध्ये घबराट

ठळक मुद्देतलावाच्या संरक्षण भितींना तडे गेले असून पाणी गळती वाढली आहे

सोयगाव :  तालुक्यातील माळेगाव-पिंपरी पाझर तलावात शनिवारी पहाटे चार वाजता आणि सकाळी ११ वाजता तब्बल चारवेळा गूढ आवाज आला. या आवाजाने तलाव परिसर हादरला असून संरक्षण भिंतीना तडे गेले आहेत. यामुळे तलावातील पाणी गळती वाढली आहे. तलावातील पाणी शेतात गेल्याने  रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. आवाजाचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सोयगाव तालुक्यात माळेगाव-पिंपरी शिवारात जिल्हा परिषद सिंचन विभागाचा पाझर तलाव आहे. शनिवारी पहाटे चार वाजता अचानक पाझर तलावात मोठा आवाज झाला. यामुळे तलावाच्या बाजूलाच शेतावर झोपलेल्या श्रीराम वाघ हे आवाजाने खडबडून जागे झाले. त्यानंतर पुन्हा सकाळी अकरा वाजता दोन आवाज ऐकायला आले. यावेळी पाझर तलावात पाण्याच्या लाटा उसळल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. या हादऱ्यांमुळे तलावाच्या संरक्षण भिंतीला मोठे तडे गेले आहे. यातून पाण्याची गळती सुरु झाली. यामुळे तासभरात पाझर तलावाच्या खाली असलेल्या दहा हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली असून शासनाने आवाज कशाचा आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे. 

तलावाकडे ग्रामस्थांची धाव या गूढ आवाजाचा हादरा फक्त तलाव परिसरात जाणवला आहे. यामुळे हा प्रकार भूकंपाचा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणे आहे. सरपंच दादाभाऊ जाधव, श्रीराम वाघ, सुभाष वाघ, शांताराम वाघ, देविदास पाटील, अंकुश मुत्ठे, विजय परदेशी, संदीप राजपूत, भगवान वाघ आदी शेतकऱ्यांनी तलावाची पाहणी केली. 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद