शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई

By सुमेध उघडे | Updated: January 16, 2021 12:30 IST

Aurangabad Rename शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी संभाजीनगरवर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणणार

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच औरंगजेब सेक्युलर होता का?  असा प्रश्न उपस्थित केला. लवकरच महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास पालकमंत्री  सुभाष देसाई यांनी आज औरंगाबादेत व्यक्त केला.

शहराच्या नामकरणावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. औरंगाबाद की संभाजीनगर यावरून भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सुद्धा विरोधकांनी या मुद्यावरून कोंडीत पकडले आहे. कॉंग्रेसने संभाजीनगर नावावरून जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने संयमी भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रसने याचा निर्णय महाविकास आघाडी मिळून घेईल. तीनही पक्षांचे जेष्ठ नेते यावर जे निर्णय घेतील तो सर्व मान्य असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक पेटणार असे दिसत आहे. 

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत बेबनाव आहे असे आरोप विरोधक करत आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. लवकरच शहर नामकरणासाठी महाविकास आघाडी संभाजीनगरचा प्रस्ताव आणेल असे त्यांनी म्हटले आहे. प्रस्ताव आणून महाविकास आघाडी सरकार शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण होत आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाईAurangabad renameऔरंगाबादचे-नामांतर