शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंत्रिमंडळ ‘फाइव्ह स्टार’मध्ये! मोठी हॉटेल्स बुक, ३०० वाहने सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 09:55 IST

Maharashtra State Cabinet: मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होत आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली असून, निवास, भोजन, स्वागतासाठी सगळी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होत आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली असून, निवास, भोजन, स्वागतासाठी सगळी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा  शिंदे सरकार मोडीत काढणार आहे. आजवर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहातच राहिलेला आहे. मात्र, यावेळी सुभेदारीऐवजी पंचतारांकित हॉटेलमधील सूटमध्ये मुख्यमंत्री व मंत्री राहणार आहेत. विलासराव देशमुख यांनी २००८ साली, तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली विश्रामगृहातच मुक्काम केला होता. 

कुठे केले आहे बुकिंग?३० रूम बुक - रामा हॉटेल - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री ७० रूम बुक - अमरप्रीत हॉटेल -   उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी४०  रूम बुक - ताज हॉटेल - सर्व सचिव४०  रूम बुक - अजंता अम्बेसेडर - उपसचिव, अधिकारी ३०० वाहनांचा ताफा मंत्रिमंडळ बैठकीसाठी ३०० चारचाकी असतील. १० लाख रुपये वाहनावर खर्च होतील, तर मंत्री, सचिव व इतर अधिकारी वर्गासाठी एक दिवसाच्या दोन वेळच्या जेवणावर २० लाख रुपये खर्च होतील.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAurangabadऔरंगाबाद