शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांना कैची पुरविल्याच्या संशयावरून टेलरच्या दुकानाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:32 IST

घरभाड्यातून मिळणाºया रकमेवर डोळा ठेवत कट रचून घरमालक ाचा कैचीने खून करणाºया मारेकºयांना कैची पुरविल्याच्या संशयावरून मृताच्या नातेवाईकांनी टेलरच्या दुकानाची तोडफोड करीत मारहाण केली.

औरंगाबाद : घरभाड्यातून मिळणाºया रकमेवर डोळा ठेवत कट रचून घरमालक ाचा कैचीने खून करणाºया मारेकºयांना कैची पुरविल्याच्या संशयावरून मृताच्या नातेवाईकांनी टेलरच्या दुकानाची तोडफोड करीत मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रहेमानिया कॉलनीत घडली.

कैसर कॉलनीतील रहिवासी समद खान अहेमद खान यांचा १२ जानेवारी रोजी रहेमानिया कॉलनीत सायंकाळी चार ते साडेचार वाजेदरम्यान धारदार कैचीने भोसकून खून करण्यात आला होता. मृताचा चुलतभाऊ फिरोज खान मुसा खान यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी दोन विधि संघर्षग्रस्त बालकांसह (अल्पवयीन मुले) उस्मान पटेल याला अटक केली. उस्मानने कट रचून दोन अल्पवयीन मुलांकडून ही हत्या करून घेतल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या हत्येसाठी मारेकºयांनी समद खान यांनी तेथील एका टेलरच्या दुकानातून धारदार कैची मिळविली होती.

त्या टेलरिंगच्या दुकानावर रविवारी सायंकाळी लाकडी दांड्याने हल्ला करून काचेची तोडफोड करून टेलर शेख आयुब शेख हसन (रा. रहेमानिया कॉलनी) यांना मारहाण केली. चार जणांनी हे कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगतले. टेलर आयुब शेख हे काही महिन्यांपूर्वी मृत समद खान यांच्या इमारतीत भाड्याने राहत होते. मात्र, त्यांनी आयुब शेख यांना रूम खाली करायला लावल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. टेलरने मारेकºयांना स्वत:हून कैची दिल्याचा संशय हल्लेखोरांना आहे. त्यातूनच त्यांनी दुकानाची तोडफोड केल्याचे बोलले जाते.

तक्रार दाखल करण्यास टेलरचा नकारमारहाणीत जखमी झालेल्या आयुब शेख यांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतले. घाटी पोलीस चौकीच्या पोलिसांनी याबाबतची एमएलसी नोंद जिन्सी पोलिसांना पाठविली. शिवाय घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी मात्र टेलर आयुब यांनी पोलिसांत तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याचे जिन्सी पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद