शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राच्या आधारे कारसाठी घेतले कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:28 IST

बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेकडून कारखरेदीसाठी कर्ज घेऊन बँकेला तब्बल ९ लाख २ हजार ९६४ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले.

औरंगाबाद: बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेकडून कारखरेदीसाठी कर्ज घेऊन बँकेला तब्बल ९ लाख २ हजार ९६४ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी क्र ांतीचौक पोलीस ठाण्यात कर्जदारांसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 

कृष्णा धनसिंग ठाकुर, सुजीत सुनील देशमुख , बँक कर्मचारी सचिन बेले आणि जनार्दन सानप अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी सांगितले की, अदालत रस्त्यावर इंडसंइड बँक आहे. तक्रारदार भागवत प्रभाकर दसपुते हे बँकेचे व्यवस्थापक आहे. आरोपी कृष्णाने भागवत यांच्याबँकेकडून जून महिन्यात कारखरेदीसाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्जाच्या पहिलाच हप्ता आरोपींनी भरला नव्हता. ही बाब भागवत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने बँक कर्मचाऱ्यांनी कर्जदार ठाकूर याने दिलेल्या पत्त्यावर जाण्याचे सांगितले. 

बँकेच्या अधिकाऱ्यांनी ठाकुरच्या पत्त्यावर जाऊन पाहिले असता तेथे कृष्णा ठाकुर नावाचा कोणताही व्यक्ती राहात नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सहकर्जदार देशमुख यांना शोधू काढले तेव्हा त्यांनी सांगितले की, कृष्णा ठाकुर नावाच्या व्यक्तीला ते ओळखत नाही. एवढेच  नव्हे तर ते कोणत्याही कर्जासाठी सहकर्जदार नाहीत. त्यांनी कर्ज घेण्यासाठी एका खाजगी एजंटला कागदपत्रे दिले होते, त्या कागदपत्राचा दुरूपयोग करून हे कर्ज घेण्यात आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आरोपींनी बँकेला फसविल्याची तक्रार भागवत यांनी नोंदविली. उपनिरीक्षक  जी.पी.सोनटक्के  तपास करीत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी