शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट फुटून डोक्याचा झाला चेंदामेंदा; भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार अभियंता जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:07 IST

भरधाव ट्रक पुढे जात अचानक डावीकडे वळली यामुळे झाला अपघात

औरंगाबाद : भरधाव वाळूच्या ट्रकने दुचाकीवरील निवृत्त अभियंत्याला चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी बायपासवरील वखार महामंडळासमोरील चौकात घडली.  मोहमद अब्दुल मोहमद इसाक (६५,रा. हुसेन कॉलनी,पटेलनगर) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी मोहमद अब्दुल हे एमआयटीकडून दुचाकीने (एमएच २० डी. यु. ८१५१) घरी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच २० इ.जी. ७११०) पुढे जात अचानक डावे वळण घेतले. यावेळी मोहमद अब्दुल यांच्या दुचाकीला ट्रकचा धक्का लागला व ते खाली पडले. याचवेळी ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने हेल्मेट फुटून गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

डोक्यातील हेल्मेट फुटलेजड वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने हेल्मेटसह त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातानंतर नागरिक तत्काळ मदतीला धावले मात्र मोहमद अब्दुल यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी पळून जाणाऱ्या चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकास ताब्यात घेतले असून, सदर ट्रक देखील ठाण्यात जमा केलेली आहे. शवविच्छेदन आहवालानंतर गुन्हा दाखल होईल, असे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद