शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची जीवनदायिनी! घाटी रुग्णालयात तब्बल १२०० खाटा; संख्या ऐकून केंद्रीयमंत्री झाले थक्क

By संतोष हिरेमठ | Updated: September 30, 2022 13:01 IST

आज सकाळी घाटी रुग्णालयातील केंद्रीय श्रम, वने, रोजगार तथा पर्यावरण, जलवायूमंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी पाहणी केली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील खाटांची संख्या एकूण केंदीयमंत्री  भूपेंद्र सिंग यादव हे थक्क झाले. किती खाटा, अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा १२०० खाटा, अशी माहिती त्यांना देताच क्षणभर ते स्तब्ध झाले.

केंद्रीय श्रम, वने, रोजगार तथा पर्यावरण, जलवायूमंत्री भूपेंद्र सिंग यादव औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी घाटी रुग्णालयातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राला भेट देत पाहणी केली. यावेळी घाटी रुग्णालयात तब्बल १२०० खाटा असल्याचे सांगण्यात येताच मंत्री यादव थक्क झाले. त्यानंतर घाटी रुग्णालयातील सोयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली. 

यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय केनेकर, अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर , वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. विकास राठोड,  शाखा अभियंता संध्या मेने, उपविभागीय अभियंता के.एम. आय. सय्यद, मुकुंद फुलारे, राम बुधवंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्य