औरंगाबाद : एस. ए. ग्रुपची २० टक्के सूट असलेल्या अत्याधुनिक आटा चक्कीची खरेदी करून ‘घरच्या घरी दळण दळूया आणि कोरोना टाळूया’ याची प्रचिती घेता येईल. या चक्कीमुळे दळणासाठी बाहेर पडण्याची गरज नाही. घरातच सुरक्षित राहता येते.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सिंगल फेज व टु इन वन बॉक्स आटा चक्कीची मागणी शहरात वाढली आहे. एका तासाला ७ ते १० किलो दळणाची क्षमता आहे. पीठ मऊ अथवा जाड आपल्याला हव्या तशा प्रतीमध्ये दळण्याची यात सोय आहे. गहू, ज्वारी, बाजरी, खारीक, खोबरे, मिरची, काळे मिरे, मसाले आदी सर्व पदार्थ दळता येतात. १ ते ७ चाळण्या असल्यामुळे, जाड किंवा बारीक दळता येते. स्टील आटा चक्कीत दाळी भरडता येतात. १०० टक्के शुद्ध ताजे पीठ तासाला ७ ते ९ किलो आणि १०० किलो दाळी भरडण्याची क्षमता आहे. दोन वर्षाच्या फ्री सर्व्हिससह अधिक माहितीसाठी एस.ए. ग्रुप, एलआर १३, कुबेर एव्हेन्यू बी, राणानगर, जालना रोड येथे संपर्क साधावा. (फोटो)