शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठ्यातील बिबट्याचे दर्शन औरंगाबादमधील म्हणून सोशल मीडियात व्हायरल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:54 IST

सोशल मीडियावर व्हायरल बिबट्याचे दर्शन देवळाई-सातारा डोंगरावरील नाही

ठळक मुद्देअजिंठा रेंजमधील छायाचित्र शहरात प्रचंड व्हायरल वनविभागाची दिवसभर दमछाक 

औरंगाबाद : दोन दिवसांपासून बिबट्याचे देवळाईच्या डोंगरावर दर्शन झाल्याचा खोटा संदेश फिरत होता आणि वनविभागाला सत्य शोधताना मोठी दमछाक झाली. ते फोटो अजिंठा रेंजमधील मूकपाठ येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सायंकाळच्या दरम्यान काढल्याचे उघड झाले. 

सातारा-देवळाईच्या वनक्षेत्रातील डोंगरावर बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य असून, जंगलात कुणी जाऊ नये असे सूचना फलकही लावलेले आहेत; परंतु सोशल मीडियावरील संदेशाने वनविभागाची दिवसभर दमछाक झाली, तर सातारा- देवळाईतील  नागरिकही सतर्क झाले. दुपारनंतर या फोटोचा उलगडा झाला. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला. 

पाऊलवाटेवर आढळल्या पाऊलखुणामंगळवारी वनक्षेत्रालगतच्या माळरानावरील पाऊलवाटेवर बिबट्याच्या पाऊलखुणा काही शेतकऱ्यांना आढळून आल्या.  त्यामुळे शेतकरी घाबरले आहेत.

वनक्षेत्रात जाण्यास प्रतिबंधशेतकऱ्यांनी व कोणीही वनक्षेत्रात जाऊ नये वनविभागाचे कर्मचारी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वनविभागाच्या परवानगीशिवाय कुणी फिरताना आढळल्यास वन कायदा १९७२ प्रमाणे गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे व पथकाने सांगितले. 

टॅग्स :leopardबिबट्याAjantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादforestजंगल