शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

सखी मंचच्या सदस्यता नोंदणीचे शेवटचे काही दिवस

By admin | Updated: March 17, 2016 00:26 IST

औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत ‘डान्स व गाण्या’चा आनंद लुटण्याची संधी आहे.

औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत ‘डान्स व गाण्या’चा आनंद लुटण्याची संधी आहे. एक्सपर्ट प्रस्तुत ‘सखी जल्लोष २०१६ मध्ये जुन्या व नवीन गाण्याचे धमाल सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम फक्त सखी मंचच्या सदस्यांसाठीच असून, लोकमत लॉन लोकमत भवन येथे होणार आहे.सखींवर बक्षिसांचा वर्षभर वर्षाव होणार आहे. म्हणून त्वरित सखी मंचच्या सदस्या होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला सखी मंच-२०१६ चे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल. सदस्यता नोंदणी पुढील ठिकाणी स. १० ते सायं. ५ या वेळेत सुरू आहे. नावनोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक नाही. १. लोकमत भवन- रीगल लॉन, जालना रोड, प्रवेश समोरील गेटने. २. मिलन मिठाई- उस्मानपुरा, मछली खडक़ ३. सुंदर टी कंपनी- विमलनाथ जैन मंदिराजवळ, जाधवमंडी. ४. नूतन अडसरे- ९८२३९६६२५४, आर. एम. २५६, जयभवानी चौक, कोलगेट कंपनीसमोर, बजाजनगर. ६. पैठणी आर्ट गॅलरी- रामायणा कल्चरल हॉलशेजारी, उल्कानगरी. (वेळ स. ११ ते ३ व सायं. ६ ते ९. (सोमवार बंद) ११. श्री साई हॅण्डरायटिंग- ८७९६२३७३६८ एसबीओए पब्लिक स्कूलसमोर, मयूर पार्क, जळगाव रोड. अधिक माहितीसाठी लोकमत भवन येथे ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. नावनोंदणी करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. सदस्य झाल्यावर प्रत्येक सखीला रु. ५०५० च्या भेटवस्तू मोफत मिळणार आहेत. यामध्ये एक ग्रॅम सोन्याची चेन, कॅसरोल सेट, फिटनेस बुक, बांगड्या, आकर्षक कर्णफुले मिळतील. याशिवाय लकी ड्रॉद्वारे महिंद्रा गस्टो आणि सोन्याची ठुशी जिंकण्याची संधी मिळणार आहे. बजाजनगरात ‘सखी सुगरण कुकरी शो’‘सखी सुगरण कुकरी शो’ बजाजनगरातील महावीर भवन, जैन स्थानक प्लॉट नं.३७४, अ‍ॅक्सिस बँकेमागे, आंबेडकर चौकात १७ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता सखी मंच सदस्यांसाठी होत आहे. यात वैविध्यपूर्ण पदार्थ ई-टीव्ही मेजवानी किचन क्वीन स्पर्धेतील विजेत्या स्नेहा वेद यांच्याकडून शिकण्याची संधी आहे. तेथे दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सदस्य नोंदणी होईल.