शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग योजनेच्या मंजुरीसाठी २० हजाराची लाच घेताना कृषी सेवक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 19:59 IST

वरिष्ठांना अहवाल देऊन मंजुरीसाठी ५० हजाराची लाच मागितली होती.

सोयगाव : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील प्रकरणांचा  मंजुरीसाठी अहवाल पाठविण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना कृषी सेवकास सोयगाव तालुका कृषी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. प्रवीण सावकारे (४५) असे कृषी सेवकाचे नाव आहे. या कारवाईमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कृषी सेवक प्रवीण सावकारे हा बहुलखेडा येथे कार्यरत आहेत. येथील तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या दोन मंजूर प्रकरणाची पाहणी करण्यासाठी व कुटुंबातील उर्वरित दोन सदस्यांच्या प्रकरणाला मंजुरीसाठी वरिष्ठांना अहवाल देण्यासाठी ५० हजाराची लाच मागितली होती. या प्रकरणी गुरुवारी झालेल्या तडजोडीअंती २० हजार देण्याचे ठरले. गुरुवारी सावकारे यांना वीस हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याऔरंगाबाद पथकाने रंगेहात पकडले. या प्रकारामुळे सोयगावला शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास धनवट, गणेश पांडूरे, प्रकाश घुगरे, पोलीस नाईक जोशी, मिलिंद इप्पर, वाहनचालक बागुल आदींच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस