शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडमध्ये पोलिसांना धक्काबुकी करणारा नगरसेवक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 16:02 IST

पोलिसांना केली धक्काबुकी

कन्नड :  पोलिसांसोबत हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून कन्नड परिषदेतील स्विकृत नगरसेवकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजमल खान उर्फ अथरभाईजी असे नगरसेवकाचे नाव असून पोलीसांनी त्यास अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अन्नाभाऊ साठे चौकात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोउपनि. बलभीम राऊत घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी कन्नड पालिकेचे स्विकृत नगरसेवक अजमल खान उर्फ अथरभाईजी ( रा. टिळकनगर ) मोठ्या जमावासह तेथे होते. यावेळी अजमल खान याने तुम्ही येथे कशाला आले, असे म्हणत गणवेषातील पोलीस नाईक चव्हाण यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. 

तसेच पोनि. रामेश्वर रेंगे हे खाजगी कारमधुन सदर ठिकाणी ठिकाणी येऊन समजावून सांगण्यास गेले असता त्यांच्या कारवर पाठीमागच्या बाजूने दगड मारण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. बालाजी वैद्य करीत आहेत. नगरसेवक अजमल खान उर्फ अथरभाईजी यास अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक