शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ज्योती मुकाडे, विराज जाधव, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:51 AM

सांगली येथे २४ डिसेंबरपासून सुरू होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ज्योती मुकाडे, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार आणि उस्मानाबादच्या विराज जाधव, जान्हवी पेठे, नम्रता गाडे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

औरंगाबाद : सांगली येथे २४ डिसेंबरपासून सुरू होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ज्योती मुकाडे, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार आणि उस्मानाबादच्या विराज जाधव, जान्हवी पेठे, नम्रता गाडे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंनी रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष ठसा उमटवला होता. औरंगाबादची आरती गंडे, उस्मानाबादची जान्हवी पेठे या मुलींच्या १४ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील, तर औरंगाबादचा अजय पवार व उस्मानाबादचा विराज जाधव हे १४ वर्षांखालील राज्य संघाचे प्रतिनिधित्व करतील. ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार या औरंगाबादच्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघात निवड झाली आहे.सांगली येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील संघ (मुले) : पारस पाटील, मनीष पाटील (कोल्हापूर), साहील जाधव (मुंबई), भगवान वळवी (नाशिक), अजय पवार (औरंगाबाद), रमेश सहारे (नागपूर), अभय रत्नाकर (मुंबई), नागेश चोर्लेकर (सांगली), विराज जाधव (उस्मानाबाद), धीरज भावे (मुंबई), हर्ष माने (रत्नागिरी). राखीव : मनोज जाधव (उस्मानाबाद), पृथ्वीराज तांगडे (सोलापूर), दत्तात्रय पाटील (कोल्हापूर).मुलींचा संघ : प्रीती डी., आरती एन., हर्षदा पाटील (कोल्हापूर), पुष्पा इंगवळे (सांगली), जान्हवी पेठे, नम्रता गाडे (उस्मानाबाद), नियती बंगाल, श्वेता वाघ, पूजा तवले, आरती गंडे, मीना कांबळे, काजल गायकवाड. राखीव खेळाडू : सानिका गुंजकर (कोल्हापूर), पायल गावडे (पुणे), सृष्टी कोणुरी (कोल्हापूर).राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मराठवाड्याच्या खेळाडूंना राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, सहसचिव गोविंद शर्मा, औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, डॉ. दीपक मसलेकर, युसूफ पठाण, रवींद्र दरंदले, गंगाधर मोदाळे, उदय पंड्या आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.