शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅम्पस’ नोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक

By admin | Updated: July 12, 2014 00:50 IST

औरंगाबाद : कॅम्पस क्लब सदस्य नोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नोंदणीला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुल्क १५० रुपये असून आकर्षक वॉटर बॉटल भेट देण्यात येत आहे.

औरंगाबाद : कॅम्पस क्लब सदस्य नोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नोंदणीला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुल्क १५० रुपये असून आकर्षक वॉटर बॉटल भेट देण्यात येत आहे.या सोबत मुलाच्या वाढदिवशी शहरातील विविध शॉप्समध्ये १५०० रुपये किमतीचे कुपन्स देऊन वस्तू मोफत मिळतील. रवी मसालेतर्फे २०० ग्रॅमची टोमॅटो केचप बॉटल, एच टू ओ वॉटर पार्कमध्ये एकदा मोफत प्रवेश, स्मोकिंग जोजतर्फे एक रेग्युलर पिज्जा मोफत, लोकसेवा स्टेशनर्सतर्फे इअर्ली प्लॅनर, गो डॉट प्रिन्टतर्फे १ किचन मोफत, अक्षर हँडरायटिंग अ‍ॅनॅलेसिसतर्फे १ सिग्नेचर बुक मोफत, कलसर्् वेअरतर्फे १ पेन्सिल पाऊच, मिरर आर्ट गॅलरीतर्फे १ कलर पॅलेट, सी के स्पोर्टस्तर्फे १ स्मायली बॉल मोफत, साकला नर्सरीतर्फे १ रोपटे मोफत, पी.एम.सी बँकेतर्फे बचत खाते, पॉवर सोल्युशनतर्फे १ बॉल पेन मोफत, चितलांगी गिफ्ट शॉपीतर्फे १ फॅन्सी इरेजर मोफत, किंग फिशतर्फे १ कार्ड होल्डर मोफत कूपन्स सदस्य होताच मुलांना मिळतील.या सोबतच लकी ड्रॉमध्ये वॉटर प्युरिफायर, पेन ड्राईव्ह, क्रिक्रेट बॅट, बॅडमिंटन रॅकेट, फीश टँक्स्, गॉगल्स, ब्रॅन्डेड टी शर्ट, टॅबलेट, स्कूलबॅग्ज यासारख्या वस्तू जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. शहरातील विविध शाळांमध्ये कॅम्पस क्लबतर्फे २७ जुलै २०१४ रोजी भव्य चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत फक्त कॅम्पस क्लब सदस्यांना सहभागी होता येईल. पुढील महिन्यात रॅपिड चेस टुर्नामेंट, देशभक्तीपर गीत स्पर्धाही होणार आहे. सदस्य नोंदणी शहरातील विविध सेंटर्सवर - मिलन मिठाई, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस, मछली खडक, अनिकेत एंटरप्रायजेस - क्रांतीचौक, आकर्षण बुटिक- समर्थनगर, सुंदर टी कंपनी- राजा बाजार, राहुल गिफ्ट शॉपी- फरशी मैदाना समोर, एन- ९, सिडको, वाळूज- नूतन अडसरे- कोलगेट कंपनीसमोर, किडस् किंगडम हायस्कूल- सिंधी कॉलनी, मयूर पार्क - श्री साई हँडरायटिंग क्लासेस येथे उपलब्ध आहे. तसेच लोकमत भवन (जालना रोड) येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत करता येईल.कॅम्पस क्लबतर्फे विविध शाळांमध्ये ‘कॅम्पस चॅम्प आपल्या शाळेत’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्या शाळेत राबविण्यासाठी व सदस्यता नोंदणीसाठी ९९२१०३०७०० या क्रमांकावर संपर्क साधावा.