शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

जायकवाडीचे पाणी आणखी महिनाभर पुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:32 IST

आठ दिवसांआड पाणी देण्याची वेळ

ठळक मुद्दे सिडको-हडकोसाठी उपाययोजना करणार

औरंगाबाद : जायकवाडी धरण क्षेत्रात आणखी महिनाभर पाऊस न झाल्यास शहरातील पाणी परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. सिडको-हडकोप्रमाणे शहरातही आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ मनपावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जायकवाडी धरणाच्या मध्यभागी महापालिकेने आपतकालीन पंप हाऊस उभारला आहे. या पंप हाऊसजवळ ४५० मीटरची एक विहीर करण्यात आली आहे. सध्या या विहिरीत मनपाचे दोन फ्लोटिंग पंप २४ तास पाण्याचा उपसा करीत आहेत. पंप हाऊसपासून डाव्या कालव्यापर्यंत अ‍ॅप्रोच चॅनलद्वारे पाणी आणण्याचे काम सुरू आहे. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया असली तरी दिवसेंदिवस मनपाचे संकट वाढू लागले आहे. दरवर्षी जायकवाडी धरणात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हमखास पाणी येते. यंदा धरण क्षेत्रही कोरडे पडले आहे. त्यामुळे पुढील एक ते दीड महिना जायकवाडीत नवीन पाणी येण्याची शक्यताही कमीच आहे. धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली आहे. महिनाभरानंतर आपतकालीन पंपापर्यंत पाणी आणण्यासाठी नवीन खोदकाम करावे लागणार आहे. सध्या शहराला १०० ते ९८ एमएलडी पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. शहरात सर्वत्र चार दिवसाआड तर  सिडको-हडकोत आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी देण्यात येत आहे.

शहर अभियंत्यांनी घेतली बैठकशहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी गुरुवारी रात्री पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेसंदर्भात बैठक घेतली. सिडको-हडकोतील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या भागात विविध उपाययोजना करण्याचे निश्चित झाले आहे. याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद