शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जालनारोड बनला धोकेदायक; सीएनजी पाईपलाईन बुजविण्यातील हलगर्जीपणाने रोजच अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:05 IST

जड वाहने रोडच्या बाजूला घेतले बाजूच्या खड्ड्यात फसून अपघात होत आहेत

- श्रीकांत पोफळे

करमाड (औरंगाबाद) : मागील काही महिन्यांपूर्वी जालनारोडच्या बाजूने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. ती बुजवत असताना दबाईकरणाचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे जालना रोडच्या बाजूला पाईपलाईनवरील रस्ता खचलाअसून तीन ते चार फुटापर्यंत नाल्या पडलेल्या आहे. शेंद्रा, टाकळी व वरूड काजी फाट्यावर खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक असून जड वाहने रोडच्या डाव्या बाजूला घेतली तर या नालीत फसून वाहनांचे नुकसान होऊन अपघात होत आहेत. यामुळे जालना रोडवरील वाहतूक धोकादायक बनली आहे. 

​मागील सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद-जालना महामार्गाला लागून सीएनजी गॅस ऑनलाईन पुरवठा होण्याच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. औरंगाबाद जालना महामार्गावरील पेट्रोल पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, हे करत असताना संबंधित ठेकेदाराने पाइपलाईन बुजविण्याच्या कामाचे दबाईकरण योग्यरीत्या न केल्यामुळे जालना रोडवरील या भागात रोजच अपघात होत आहेत. 

मोठ - मोठी जड वाहने थांबवण्यासाठी रोडच्या डाव्या बाजूला वाहने उभी करावी लागतात. तसे केले तर काही कळायच्या आत. वाहने या नालित फसून जात आहे. चार दिवसांूर्वी ४० विद्यार्थी घेऊन जाणारी एक शाळेची बस देखील शेंद्रा पाटीवरील नालीत फसली होती.मात्र सदैवणे त्यात कोणालाही इजा झालेली नाही. या पाईपलाईनचे काम होत असतानाच जवळपास 15 जणांचे बळी गेलेले आहे. आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकासह पंचक्रोशीतील नागरिक करत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात