शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जय भद्राच्या जयघोषानी खुलताबादनगरी दुमदुमली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:56 IST

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी हनुमान जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे

खुलताबाद (औरंगाबाद) :  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी हनुमान जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी औरंगाबाद शहर परिसरातून रात्रीच लाखो भाविक चालत आले. पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. 

हनुमान जन्मोत्वानिमित्त  औरंगाबाद येथील जयसुख पटेल यांनी भद्रा मारूतीच्या मुर्तीचा शृगांर केला. मुर्तीच्या सजावटीसाठी " श्रीनाथद्वार राजस्थान "  चा शृंगार केला.यात हिरे मोती जडीत साज, चमकीचे वस्राने मुर्तीची आकर्षक सजावट केली. हा साज गुजरात मधील अहमदाबाद येथून आणण्यात आला. 

रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने औरंगाबाद येथून पायी येणा-या भाविकांची संख्या मोठी होती. भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते, दिवसभर हनुमान भक्तांनी खुलताबादनगरी दुमदुमली होती. 

पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, पोपट जैन व विश्वस्थ मंडळाच्या उपस्थितीत झाला.

टॅग्स :TempleमंदिरKhulatabadखुल्ताबादBhadramarutiभद्रामारुतीAurangabadऔरंगाबाद