शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

By बापू सोळुंके | Updated: June 8, 2023 19:14 IST

''कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल''

छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षानेच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला महाराष्ट्रात आणले आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने मनसेचा वापर केला, शिंदे गटाचा करीत आहे आणि तसाचा वापर करण्यासाठी त्यांनी केसीआर यांना महाराष्ट्रात आणल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

शिवसेना शाखा स्थापनेच्या ३९ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यासाठी खा. राऊत छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाच राज्यात निवडणुका होत आहे, भाजप एक राज्य जिंकणार नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा मुंबईत येतात, महाराष्ट्रात येऊ द्या, त्यांचा पराभव अटळ आहे. कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपने आता बीआरएसला महाराष्ट्रात उतरवल्याचे चित्र दिसत ाहे. भाजपने मनसेचा वापर केला, आता शिंदे गटाचा करीत आहेत. तोडाफोडीवर भाजपचे लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा परिस्थितीत आपली लढाई कोणासेाबत आहे, हे केसीआर ने ठरवावं.

फडणवीस सर्वात कमोजर गृहमंत्रीराज्य सरकारवर टांगती तलवार असतानाही सत्तेवर बसलेले आहात. हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. राजकारणासाठी तुम्हाला औरंगजेब लागतो. तुम्ही दंगली घडवतात.  देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते फेल आहे. गुंडांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर केला जात आहे.  कमजोर गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहिल अशी टीका राऊत यांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबादBJPभाजपा