शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेड्यामुखी वेद वदविल्याच्या घटनेला ७३२ वर्षे झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:47 IST

संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून नाग घाटाला स्मारकाचा दर्जा द्यावा म्हणून जनतेतून मागणी होत आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाग घाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवून धर्म न्याय पिठाकडून शुद्धीपत्र मिळविले होते. या घटनेला माघ शुद्ध वसंत पंचमीला ७३२ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने नागघाटावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी बंडेराव जोशी, दिनेश पारीख, प्रमोद दौड, परमेश्वर मुंडे, रमेश पाठक, राजेंद्र आंबेकर यांचे प्रवचन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार मिरदे, हरीपंडित नवथर, ईश्वर म्हस्के, गोकुळ वरकड, अनिल सराफ, पंडित बोंबले, योगेश साबळे, सुरेंद्र जव्हेरी, पियुष सराफ, अश्विन गोजरे, जगन्नाथ जमादार, धनराज चितलांगी, लालू सराफ, शरद रावस, मिलिंद नाईक, पुनित सराफ, बाबू बर्फे, संतोष छडीदार, दक्षेस सराफ, भीमसिंग बुंदीले, तुकाराम बडसल, सतीश सराफ, संजय पल्लोड, प्रसाद ख्रिस्ती, मुकेश जव्हेरी, भाऊसाहेब पठाडे, भालचंद्र बेंद्रे, राजू रूपेकर आदींनी परिश्रम घेतले. रेड्याच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून महाआरतीने या उत्सवाची सांगता झाली.वसंत पंचमी पर्वावर महामंडलेश्वर दहीवाळ महाराज यांच्या शेकडो भक्तांनी, शिष्यांनी, सेवेकऱ्यांनी प्रयाग तिर्थावर शाही स्नान केले, तर सतीश वागेश्वरी परिवार तथा मित्रमंडळीच्या वतीने १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दुपारी २ ते ६ या वेळेत भागवत गल्लीत विद्याभूषण प. पू. मुकूंदकाका जाटदेवळेकर यांची भागवतकथा आयोजित केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकTempleमंदिर