शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ऐवजी तोंडाचा वास घेऊन बस चालकास ‘क्लीन चिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:13 IST

प्रवाशांनी अन्य बसची व्यवस्था करण्यास एसटी महामंडळाला भाग पाडले.

ठळक मुद्देचालकाने मद्यपान केल्याची शंका काही प्रवाशांना आली. . काहींनी थेट एसटी महामंडळाच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात माहिती दिली.

औरंगाबाद : औरंगाबादहून नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाने मद्यपान केल्याच्या शंकेवरून मंगळवारी (दि.३) सायंकाळी प्रवाशांनी अन्य बसची व्यवस्था करण्यास एसटी महामंडळाला भाग पाडले.

मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता औरंगाबादहून रवाना झाल्यानंतर ही बस माळीवाडा येथे पोहोचत नाही तोच बस अतिशय हळू चालविण्यात येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रारंभी याकडे प्रवाशांनी दुर्लक्ष केले. मात्र, बसचालक अचानक ब्रेक दाबत होता, त्यातून अपघाताचे प्रसंग येत होते. चालकाने मद्यपान केल्याची शंका काही प्रवाशांना आली. काहींनी थेट एसटी महामंडळाच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात माहिती दिली. प्रवाशांनी बस थांबवत बसमधून प्रवास करण्यास नकार दिला. याविषयी वैजापूर आगाराच्या अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त झाली. वैजापूर येथे बस आल्यानंतर ती रद्द करून प्रवाशांची अन्य बसमध्ये व्यवस्था करण्यात आली. ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ऐवजी या चालकाच्या मुखाचा वास घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याने मद्यपान केलेले नसल्याची क्लीन चिट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. वायफर होते बंदयाविषयी मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक एस. ए. शिंदे म्हणाले, चालकाने मद्यपान केल्याची तक्रार होती. त्यानुसार चालकाची तपासणी केली. प्रथमदर्शनी त्याने मद्यपान केलेले नसल्याचे दिसून आले. बसचे वायफर बंद होते. पाऊस पडत असल्याने बस हळू चालवीत होता. 

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाstate transportएसटीAurangabadऔरंगाबादpassengerप्रवासी