शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती अप्राप्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:45 IST

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. अंदाजपत्रक व कार्ययोजना अंदाजपत्रक २०१७-१८ नुसार ७३९ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे निदर्शनास आले. सदर विद्यार्थ्यांची माहिती संबधित गशिअ यांनी जिल्हा कार्यालयाकडे देणे बंधनकारक होते. मात्र अद्याप शाळाबाह्य मुलांची माहिती सरल प्रणालीत भरली आहे किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.

हिंगोली : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. अंदाजपत्रक व कार्ययोजना अंदाजपत्रक २०१७-१८ नुसार ७३९ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे निदर्शनास आले. सदर विद्यार्थ्यांची माहिती संबधित गशिअ यांनी जिल्हा कार्यालयाकडे देणे बंधनकारक होते. मात्र अद्याप शाळाबाह्य मुलांची माहिती सरल प्रणालीत भरली आहे किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण दरम्यान कधीच शाळेत न येणारे, कामामुळे शिक्षण घेता येत नसलेले तसेच मध्येच शाळा सोडून गेलेले ७३९ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. या मुलांना संबधित गट शिक्षणाधिकाºयांनी जवळील शाळेत दाखल करून घेण्याच्या सूचना होत्या. शिवाय त्यांचा अहवाल शिक्षणाधिकारी यांच्याकडे देणे अनिवार्य होते. परंतु एकाही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबाबत अद्याप यादी शिक्षण विभागाकडे आणून दिली नाही. किंंवा शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत आहेत किंवा नाहीत, याची माहिती उपलब्ध नाही. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन सदर माहिती सादर करण्याच्या सूचना सर्व गट शिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. याबाबतचे पत्रही शिक्षणाधिकाºयांनी २७ जुलै रोजी दिले होते. या मुलांची माहिती ३० जून अखेर देणे बंधनकारक होते. परंतु आॅगस्ट महिना उलटून गेला तरी माहिती अप्राप्तच आहे.त्यामुळे सद्यस्थितीत किती मुले शाळेत जात आहेत, किंवा जात नाहीत, यामध्ये मात्र संभ्रम निर्माण होत आहे.