शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांच्या समर्थनार्थ अंतरवली सराटीकडे निघाली अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 19:08 IST

ही यात्रा सिल्लोड येथून टाकळी कोलते, बदनापूर, रोयलागड मार्गे अंतरवाली सराटी येथे पोहचेल.

सिल्लोड: जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या २५ ते ३० युवकांनी सिल्लोड शहरातून  मंगळवारी दुपारी अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा काढली आहे. ही अर्धनग्न यात्रा थेट अंतरवाली सराटी येथे जाणार असून आंदोलकांना समर्थन देणार आहे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन शिक्षण व नौकरी त आरक्षण द्यावे अशा घोषणा देऊन यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा टाकळी कोलते, बदनापूर, रोयलागड मार्गे अंतरवाली सराटी येथे पोहचेल. येथील आंदोलनास ते पाठिंबा देऊन सहभागी होतील. या यात्रेत मारोती पाटील वराडे, भगवान वराडे, गणेश वराडे, दादाराव समिंद्रे, विलास फरकाडे ,नाना तुपे, सुनील सनांसे, मोहन गायकवाड  प्रमोद दौड, भारत दौड,भगवान दळवी,अक्षय वराडे, युवराज वराडे, यांच्यासह २५ ते ३० आंदोलक सहभागी झाले आहे. 

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश मीरकर, डॉ.शेखर दौड,विट्ठल सपकाल, शंकरराव खांडवे, डॉ.संतोष शिंदे,आशीष गोराडे,पंकज गोराडे,विशाल जाधव,अर्जुन गाढे,दुर्गेश जायसवाल, बंटी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद