शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत लग्नाचे आमिष दाखवून नेत्याचा महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 07:13 IST

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करत महिलेच्या पोटावर लाथ मारून गर्भ पाडणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. 

जयकिशन उदकराम कांबळे (३१) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्याने पीडितेशी ओळख झाल्यानंतर बळजबरीने अत्याचार केले. तिच्या पतीलाही धमकावत ‘तिला सोडून दे, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तू तिला सोडले नाहीस तर तुला कायमचा संपवेन,’ असे म्हणून पीडितेच्या पतीलाच धमकी दिली. त्यामुळे पीडितेला पतीने सोडून दिले. त्यामुळे पीडिता आईच्या घरी राहू लागली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी