शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:18 IST

चितेगाव येथील टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

पैठण ( औरंगाबाद ) : वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक तहसीलदारांनी  आज पैठण-औरंगाबाद रोडवर जप्त केला. ट्रक मालकास नवीन नियमानुसार तब्बल ३ लाख ८० हजार ००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मोठ्या रकमेचा दंड आकारल्याने अवैध वाळू वाहतुकदारास चपराक बसली आहे. 

आज दुपारी चितेगाव येथील टोलनाक्यावर तहसीलदार दत्तात्रय निलावाड, तलाठी जितेंद्र राठोड,  कोतवाल सतीश दळवे यांचे पथक कारवाई करत होते. यावेळी पथकाने एक संशयित ट्रक ( एमएच २० डी ५०६५ ) थांबवला. तपासणी केली असता ट्रकमध्ये सहा ब्रास वाळू आढळून आली. मात्र, ट्रक चालकाकडे रॉयल्टी कागदपत्रे आढळून आली नाही. यामुळे पथकाने पंचनामा करून ट्रक जप्त करून बीडकीन येथील शासकीय गोदामात लावला. तसेच नवीन नियमानुसार वाहनास शास्‍तीची रक्‍कम रुपये- २ लाख आणि ६ ब्रास वाळुकरीता बाजारभाव प्रतिब्रास रक्‍कम रुपये- ६०००/- या प्रमाणे पाचपट दंडाची  रक्‍कम रुपये  १ लाख ८० हजार अशी एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsandवाळू