शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी पुन्हा येईन... पण पहाटे नाही!, देवेंद्र फडणवीसांना पुन्हा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 02:24 IST

देवेंद्र फडणवीस; ‘त्या’ पहाटेचे रहस्य पुस्तकात मांडणार

औरंगाबाद : ‘मी पुन्हा येईन...पण दिवसा उजेडी येईन.  पहाटेचा शपथविधी नसेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.अजित पवार यांच्यासमवेत पहाटे शपथविधी घेऊन सरकार बनविण्याच्या प्रयोगाला २३ नोव्हेंबर २०२० रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त पत्रकारांनी छेडले असता फडणवीस म्हणाले, त्या पहाटेच्या शपथविधीचे रहस्य तुम्हाला लवकरच एका पुस्तकाद्वारे  समजेल. परंतु यापुढे जेव्हा शपथ घेण्याची वेळ येईल तेव्हा तो सोहळा दिवसा असेल. पहाटे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आज त्या दिवसाची आठवण आली की नाही?’,  या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, तसल्या आठवणी काही लक्षात ठेवायच्या नसतात. या सरकारने कितीही वर्ष सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहिले तरी जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही.

...तर जनता आम्हाला माफ करणार नाहीप्रशासनातील सावळागोंधळ विरोधक म्हणून आम्ही बाहेर काढला नाही तर जनता आम्हाला माफ करणार नाही. मंदिर उघडा म्हटल्यावर एवढे वाईट का वाटले. मद्यालये उघडताना विचार केला नाही. मंदिरात सोशल डिस्टन्स पाळले जावे. ते होत नसेल तर ते बंद करावे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, असाच प्रयत्न करावा लागेल. दिल्लीत थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना वाढतो आहे. जानेवारीअखेरीस लस आली तर चांगलेच होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडे