शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

मला सांगितले तर राजकारणात येईन - साध्वी प्रज्ञासिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 3:06 AM

मला राजकारणात येण्यास सांगितले तर मी येईल. विद्यार्थीदशेपासून राजकारणात होते. मी अनेक नेते देशासाठी, समाजासाठी घडविले.

औरंगाबाद : मला राजकारणात येण्यास सांगितले तर मी येईल. विद्यार्थीदशेपासून राजकारणात होते. मी अनेक नेते देशासाठी, समाजासाठी घडविले. देशासाठी जे आवश्यक असेल ते कार्य मी करेन, असे सांगत साध्वी प्रज्ञासिंह यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले.हो भगवा दहशतवाद आहे; पण तो अधर्मीयांसाठी आहे. भगव्या रंगाला दहशतवादी समजणे ही मानसिकता आहे. माझ्याकडे काहीही दुर्लक्ष झालेले नाही. देशात ‘अच्छे दिन’ आहेत काय? राष्ट्र सेवा हेच ‘अच्छे दिन’ असल्याचे नमूद करीत राममंदिर तेथेच बांधले जाईल, असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला.मला ‘मॅडम’ म्हणू नका, देशात बाहेरून आलेल्या एकच मॅडम असल्याचे नमूद करीत काँग्रेसच्या षड्यंत्रामुळे तुरुंगवास भोगल्याचा आरोप त्यांनी केला. मला तुरुंगात खूप ‘टॉर्चर’ केले गेले. त्यामुळे हाडांचा आजार झाला आहे. मणक्यांच्या उपचारासाठी बंगळुरूला जावे लागते. कॅन्सर व अन्य एका आजाराचे आॅपरेशन अलीकडच्या काळात झाले आहे. गळ्यालादेखील वारंवार इन्फेक्शन होत आहे. तुरुंगात झालेल्या त्रासावर पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.