शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 19:45 IST

निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा

छत्रपती संभाजीनगर : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघातून मीच विजयी होईल, असा दावा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी महापालिकेतर्फे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात केला. निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांनी दमदार दावा करीत मी राजकारणातील जुना खेळाडू असून त्यात चिकित्सक झालो आहे. त्यामुळे कोणाचा काय निर्णय असणार हे मला कळते, असे सूचक वक्तव्य केले.

२५ वर्षांत मी अनेकदा मंत्री झालो. अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री झालो. फक्त छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री झालो नाही हे शल्य होते, असे मन मोकळे केले.

भाजपने केली होती तक्रार...सिल्लोड विधानसभा मतदारसंघात २७ हजार नावे दुबार असल्याचा आक्षेप घेत ती नावे मतदारयादीतून रद्द करावीत, अशी तक्रार गेल्या आठवड्यात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यात विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, माजी आ. सांडू पा लोखंडे, मकरंद कोर्डे आदींची उपस्थिती होती. त्या तक्रारीवर बोलताना सत्तार म्हणाले, संपूर्ण मतदारसंघात ६० हजार मुस्लीम मतदारांपैकी १८ हजार सिल्लोड शहरात आहेत. २७ हजार आकडा कुठून आला. आरोप करणाऱ्यांनी नीट अभ्यास करावा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

पाणीपुरवठा योजनेचा घेतला आढावा...शहर पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची हमी कंत्राटदार कंपनीने न्यायालयात दिली आहे. योजनेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४, जानेवारी २०२५ मध्ये पूर्ण होईल. दुसरा टप्पा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात पूर्ण होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी महापालिकेत प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

साहसी पार्कचे लोकार्पण...मनपाने टीव्ही सेंटर भागात स्वामी विवेकानंद उद्यानात १ कोटी ५७ लाख रुपये खर्च करून विकसित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज साहसी पार्कचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याठिकाणी विविध प्रकारचे ३० खेळ आहेत. आठ दिवस नागरिकांसह मुलांना येथे मोफत प्रवेश राहणार आहे. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, शहर अभियंता ए. बी. देशमुख, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024