शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने पती आणि गर्भवती पत्नीस उडवले; शस्त्रक्रिये दरम्यान बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 14:02 IST

औरंगाबाद - नगर महामार्गावर पंढरपुरातील तिरंगा चौकात पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवले

ठळक मुद्देअपघात करून फरार ट्रक चालकाविरुध्द गुन्हा

वाळूज महानगर : भरधाव ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करताना बाळ दगावले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रक चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश भगुरे (रा. वाळूज) हे मंगळवारी (दि. १९) गर्भवती पत्नी राखी भगुरे यांच्यासह दुचाकीने ( एमएच १७ एपी ७४१५) वाळूजहून औरंगाबादला जात होते. औरंगाबाद - नगर महामार्गावर दुपारी १ वाजता पंढरपुरातील तिरंगा चौकात पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक आरजे १० जीए ७४९९) त्यांना जोराची धडक दिली. या धक्क्याने दुचाकीस्वार पतीे - पत्नी रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. राखी भगुरे ९ महिन्यांची गर्भवती असल्याने त्यांना व पोटातील बाळाच्या जिवास धोका असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. शस्त्रक्रिया करताना त्यांचे बाळ दगावले. सुरेश भगुरे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फरार ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पो. हे. कॉ. जाधव याबाबत तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद