शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नातील घरांच्या किमती वाढल्या; समर्थनगर, चिकलठाणा रोड परिसर सर्वांत महाग घर

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 30, 2024 19:45 IST

देशभरात घराच्या किमतीत साधारण ८ ते १० टक्के वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : स्वत:चे हक्काचे घर पाहिजे, जिथे संसार सुखात करता यावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, योग्य वेळेवर खरेदीचा निर्णय घेतला नाही तर घराच्या किमती आवाक्याबाहेर निघून जातात आणि नंतर स्वप्न स्वप्नच राहते. रेडीरेकनर दर स्थिर राहिले असले तरी बांधकाम खर्च वाढल्याने मागील दोन महिन्यांत घरांच्या किमती वाढल्या आहेत. शहराचा विचार केला तर सध्या समर्थनगर, जालना रोड, चिकलठाणा रोड, सिडको एन वन परिसर, शहानूरमियाँ दर्गा रोड, उल्कानगरी इ. भागांत सर्वांत जास्त भावात घरे विकली जात आहेत.

घरांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्यादेशभरात घराच्या किमतीत साधारण ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. शहरात चालू आर्थिक वर्षात मागील दोन महिन्यांत प्रतिचौरस फुटामागे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

शहरातील विविध भागांतील घराच्या सर्वसाधारण किमती(२ बीएचके, १ हजार चौरस फूट )परिसर             फ्लॅटचे दर१) समर्थनगर - ७० ते ८० लाख२) चिकलठाणा रोड- ६० ते ७० लाख३) सिडको एन - ७० ते ८० लाख४) शहानूरमियाँ दर्गा रोड - ६५ ते ७५ लाख५) पैठण रोड- ४५ ते ५५ लाख६) नाशिक रोड- २५ ते ३५ लाख७) वाळूज- ३० ते ४० लाख८) हर्सूल- ४० ते ५० लाख

म्हणून वाढल्या घरांच्या किमतीरेडीरेकनरचे दर सरकारने स्थिर ठेवल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण, बांधकाम खर्च तसेच कामगारांचे वेतनामध्ये वाढ होत आहे. याशिवाय महारेरामुळे नवनवीन नियम येत आहेत. त्यामुळे देखभाल खर्चही वाढला आहे. शहरात स्थलांतरितांची संख्याही वाढत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ८ ते १० टक्क्यांनी घरांच्या किमती वाढल्या आहेत.- आर्कि. नितीन बगडिया, माजी अध्यक्ष, क्रेडाई

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन